dr.satish best web design developer for mac

जांभुळवाडी ग्रामपंचायत :-
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील, गडहिंग्लज तालुक्यातील जांभुळवाडी हे एक छोटेसे गाव. गावामध्‍ये सार्वजनिक विहीर व हातपंप उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोअरवेल देखील खोदले आहेत. या पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. जांभुळवाडी गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, गटार बांधणे, इ. कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत केली जाते.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :-
जांभुळवाडी ग्रामपंचायत ही सन1967 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंच


गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. रेखा रमेश दळवी

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एस. आर. गुरव

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Jambhulwadi Grampanchayat
A/p Jambhulwadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
41650

CONTACTS
Phone :7218485617

Office :